जय भवानी • जय शिवराय
महाराष्ट्राच्या दुर्ग-किल्ल्यांशी नातं जोडणाऱ्या एका नव्या प्रवासाची सुरुवात.
नवीन सुरुवात
महाराष्ट्राच्या मातीत उभ्या असलेल्या प्रत्येक दुर्गाची एक कहाणी आहे. ती जाणून घेण्यासाठी, जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दख्खनचे शिलेदार प्रतिष्ठान एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.
दख्खनचे शिलेदार प्रतिष्ठान हे महाराष्ट्रातील दुर्ग-किल्ल्यांचा इतिहास, संवर्धन आणि दुर्गभ्रमंती यांना समर्पित एक नव्याने सुरू झालेलं व्यासपीठ आहे.
नवीन सुरुवात • New Beginning।। यः गडं रक्षति, सः दख्खनस्य शिलेदारः ।।
आमचं स्वप्न
महाराष्ट्रातील दुर्ग-किल्ले केवळ पाहण्याची ठिकाणं न राहता, त्यांचा इतिहास समजून घेण्याची, जपण्याची आणि पुढे नेण्याची प्रेरणा बनावीत.
कार्यपद्धती
दुर्गाची निवड आणि भ्रमंतीचे नियोजन करणे.
दुर्गावर चढाई करून तो प्रत्यक्ष अनुभवणे.
दुर्ग आणि परिसराची स्वच्छता व निगा राखणे.
दुर्गाचा इतिहास जाणून घेऊन तो इतरांपर्यंत पोहोचवणे.
आठवणी
आपण एकत्र केलेल्या दुर्गभ्रमंती, स्वच्छता मोहिमा आणि उपक्रमांच्या काही आठवणी.
देणगी
तुमची देणगी दुर्गांच्या स्वच्छता मोहिमा, संवर्धन उपक्रम आणि इतिहास-जागृतीच्या कामासाठी वापरली जाईल.
देणगीची पावती मिळवण्यासाठी कृपया आधी आपली माहिती भरा. त्यानंतर QR स्कॅनर दिसेल.
हे बटण मोबाईलवर UPI ॲप उघडते. संगणकावर वरील QR स्कॅन करा.
UPI ID: 7058503216@pthdfc
देणगीची पावती तुमच्या ईमेलवर पाठवली जाईल.
संपर्क
संस्था नवीन असल्यामुळे सध्या आम्ही मुख्यतः सोशल मीडियावर सक्रिय आहोत.
तुमची माहिती मिळाली आहे. आम्ही लवकरच संपर्क साधू. जय भवानी, जय शिवराय!